Just Call Me.


Just Call Me.
तुम्हाला खालील कोणतेही काम करायचे असेल तर आम्हाला संपर्क करा . हि सेवा तुम्हाला योग्य दारात मिळेल. सेवा फक्त नगर तालुक्या साठी मिळेल मो . ८४४६४१५१३६

१) पेंटर हवा आहे .
२) फोटोग्राफर हवा आहे.
३) डेकोरेटर सजावटी साठी हवा आहे .
४) संगणक दुरुस्ती साठी .
५) खिडकीची काच बसवणारा हवा आहे .
६) पाणी पुरवणारा हवा आहे.
७) प्लम्बर हवा आहे .
८) सुतार हवा आहे .
९) टेम्पो हवा आहे. ४०७, ७०९. माल वाहतुकी साठी .
१०) लोन हवे आहे .
११) फरशी बसवणारा हवा आहे.
१२) दरवाजे बसवणारा हवा आहे .
१३) मंडप वाला हवा आहे .
१४) जुनी गाडी विकत घ्याची आहे . ( चार चाकी ) कार , मालवाहतूक गाडी .
१५) चावी बनवणारा हवा आहे . ( चावी हरवली असेल तर ).
१६) भाड्याने टेम्पो, कार , टवेरा भाड्यानी हवी आहे.
१७) सोलर दुरुस्ती किंवा नवीन घेणे आहे.
१८) पासपोर्ट हवा आहे .
१९) सनई वद्य वाजवणारे हवे आहेत .
२०) वेबसाईट बनवायची आहे.
२१) आचारी हवा आहे .
वरील दिलेल्या कोणत्या पण सेवे साठी वरील नं . वर टिचकी द्या / क्लिक करा संपर्क साधा.

Ahmednagar District

© 2015 nagarcity.in All Rights Reserved. The content is copyrighted to Nilesh Khendke and may not be reproduced on other websites without permission from the owner.