Jobs

Check this page on Thursday for new job requirement.

Mostly Jobs are in Ahmednagar districts.
Nagarcity अपं आणि वेब पोर्टल साठी अहमदनगर जिल्ह्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी नेमाने आहे . जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी त्वरित संपर्क साधावा किमान शिक्षण १२ वी , B.C.A., B.COM. ARTS आणि किमान संगणक शिक्षण MS.CIT मो : ९०११०७४५२५ इमेल : nilesh.khendke@gmail.com
Jobs are in Ahmednagar district and Other than Ahmednagar.
Available jobs
Computer Operator Cum Accountant and Marketing Executive
For MIDC Ahmednagar-414111. Computer Operator Cum Accountant Post-2, Marketing Executive Post-2 Contact : Surendra Dabi : 9763314428
भारतीय वायू सेनेत एअरमन पदाची भरती.
भारतीय वायू सेनेत पुरुष उमेदवारांना एअरमन पदाच्या भरतीसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी आंमत्रित करीत आहे. हा मेळावा शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे 17 ते 24 नोव्हेंबर 2015 या कालावधीत होणार आहे. त्यावेळी ग्रुप ‘एक्स’ यात एज्युकेशनल इन्स्ट्रक्टर-शिक्षण प्रशिक्षक या व्यवसायात (ट्रेड) एअरमन आणि ग्रुप ‘वाय’ (अ-तांत्रिक तसेच ऑटोमोबाइल टेक्निकल) व ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर आणि भारतीय वायू सेनेमध्ये पोलीस या व्यवसायांमध्ये एअरमन या पदासाठी होणाऱ्या भरतीमधून भारतीय वायू सेनेत सामीलोता येईल. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 7 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने प्रोग्रामर पदाची जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने आयोगाच्या कार्यालयात प्रोग्रामर (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या 329 जागा.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या 329 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://www.esic.nic.in/index_hindi.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सेतु सुविधा केंद्रात विविध पदांच्या 43 जागा.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा सेतु सोसायटीमार्फत चालविण्यात येणाऱ्या सेतु सुविधा केंद्रात संगणक तांत्रिक अभियंता (1 पद), डाटा एन्ट्री ऑपरेटर (उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर) (२४ पदे), डाटा एन्ट्री ऑपरेटर (अक्कलकोट, माढा, करमाळा, मोहोळ, सांगोला, माळशिरस) (१८ पदे) कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नाव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.solapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात विविध पदांच्या 4 जागा.
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात प्रोफेसर (पीएसआर) (1 पद), असोसिएट प्रोफेसर (पीएमआर) (1 पद), असस्टंटस प्रोफेसर (पीएमआर) (2 पदे) एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहेत. दि. 1 डिसेंबर 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती www.aiipmr.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातात विविध शिक्षकी पदांची भरती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध शिक्षकी पदे भरण्याकरिता दि. 9 ते 29 नोव्हेंबर 2015 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती admin.unipune.ac.in/recruitment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भंडारा येथे 6 जानेवारीला सैन्‍य भर्ती.
भंडारा येथे आर्मीची दिनांक 6 जानेवारी 2016 रोजी सैन्‍य भरती आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
मराठा लाईट रेजिंमेन्‍ट सेन्‍टरमध्‍ये सैन्‍य भरती.
मराठा लाईट रेजिमेन्‍ट येथे युनिट हेडक्‍वॉर्टर्स कोटा साठीची भर्ती दिनांक 30 नोंव्‍हेबर ते 3 डिसेंबर 2015 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयात डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या तीन जागा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात डेटा एन्ट्री ऑपरेटर (३ जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Ahmednagar District

© 2015 nagarcity.in All Rights Reserved. The content is copyrighted to Nilesh Khendke and may not be reproduced on other websites without permission from the owner.